Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड जवळ दोन दुचाकीची धडक, पोलिसासह दोन जण गंभीर जखमी

team by team
May 24, 2022
in क्राईम
0
भादवड जवळ दोन दुचाकीची धडक, पोलिसासह दोन जण गंभीर जखमी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भादवड गावालगत दोन मोटरसायकलीचा समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. पोलीस कर्मचारीसह
दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोटरसायकलीचा अपघात झाला.
युनिकॉन होंडा कंपनीची मोटर सायकल (क्र. GJ 26 S 1939) ने पोलीस कर्मचारी सतीश वसावे हे त्यांच्या पत्नी सोबत नंदुरबारहुन तारपाडा आपल्या गावी घरी येत असताना

समोरून येणारी मोटरसायकल (क्र. एम. एच.15, GU.4212) होण्डा शाईन कंपनीची मोटरसायकल स्वार अजय महाले हे त्यांच्या पत्नीला मेहंदीपाडा येथे सासरवाडीला सोडून आपल्या घरी चिखलपाडा जात असताना समोरासमोर मोटर सायकलची धडक झाल्याने अपघात झाला.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली 108 रुग्णवाहिकेला काॅल करण्यात आला. अर्धा ते एक तास उशीर झाल्याने खाजगी वाहनाद्वारे तिघे जखमी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

खांडबारा ग्रामीण रुग्णालय जखमींवर प्राथमिक उपचार करून पायलट हेमचंद्र बागुल, डॉ. उदयसिंग गिरासे 108 रुग्णवाहिका द्वारा त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.घटनास्थळी खांडबारा पोलीस दाखल झाले असून घटनेची नोंद खांडबारा पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाख रुपये दंड, ११ महिन्यांची शिक्षा

Next Post

नंदुरबार शहरातील कोंडी होणाऱ्या भागाची जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केली पाहणी

Next Post
नंदुरबार शहरातील कोंडी होणाऱ्या भागाची  जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केली पाहणी

नंदुरबार शहरातील कोंडी होणाऱ्या भागाची जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add