Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील कोंडी होणाऱ्या भागाची जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केली पाहणी

team by team
May 24, 2022
in क्राईम
0
नंदुरबार शहरातील कोंडी होणाऱ्या भागाची  जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केली पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी वाहतुकीची कोंडी होणाऱ्या भागासह इतर भागाची केली.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी शहरातील वाहतुकीच्या समस्यांचा निवारण करण्यासाठी आज नंदुरबार शहरातील मोठा मारुती, धुळे चौफुली,अंधारे चौक, बस स्थानक परिसर, नेहरू पुतळा , हाट दरवाजा, गांधी पुतळा, पंचायत समिती कार्यालय जवळील उड्डाणपूल, सीबी पेट्रोल पंप,गिरीविहार गेट या भागात तसेच

नंदुरबार शहरातील सर्वात गजबजलेला परिसर मंगल बाजार,सुभाष चौक, जुनी नगरपालिका, मुख्य बाजारपेठ, नूतन कन्या शाळेजवळील बाजारपेठ या भागात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर होत असते त्याला अनुसरून नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी

संपूर्ण या भागाची पाहणी करून या परिसरातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवळकर यांच्यासमवेत शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवणार्‍या भागात जाऊन पाहणी करून

त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि वाहतुकीस सर्वसामान्य जनतेस सदरचा परिसर कशा पद्धतीने खुला राहील या दृष्टीने उपाययोजना करणेबाबत नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूनील नंदवळकर यांना सूचना दिल्या.

तसेच वाहतुकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले यावेळी नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे , शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर , वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र माळी यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भादवड जवळ दोन दुचाकीची धडक, पोलिसासह दोन जण गंभीर जखमी

Next Post

अरे वा : शहादा आगाराला एका दिवसात मिळाले एवढे उत्पन्न, विभागात आले प्रथम

Next Post
अरे वा : शहादा आगाराला एका दिवसात  मिळाले एवढे उत्पन्न, विभागात आले प्रथम

अरे वा : शहादा आगाराला एका दिवसात मिळाले एवढे उत्पन्न, विभागात आले प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add