Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे नंदुरबार जिल्हा दोऱ्यावर येणार

Mahesh Patil by Mahesh Patil
August 9, 2021
in राज्य
0
मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे नंदुरबार जिल्हा दोऱ्यावर येणार
नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नंदुरबार जिल्हा निरीक्षकपदी मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे नियुक्ती पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली असून विनय भोईटे हे येत्या चार दिवसात नंदुरबार जिल्हा दोऱ्यावर येणार आहेत अशी माहिती मनसे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांनी दिली आहे.
      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांची नंदुरबार जिल्हा निरीक्षकपदी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली असून त्याच सोबत त्यांना सहाय्यक म्हणून कीर्तीकुमार शिंदे व आदित्य चोपडे यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
    नंदुरबार जिल्ह्यातील मागील काही वर्षात मनसे पक्ष संघटन हे विस्कळीत  झाले होते या करणा मुळे पक्ष प्रमुख राज  ठाकरे यांनी दाखल घेत पक्ष संघटन वाढावे व पक्ष ध्येय-धोरणे सामान्य जनते पर्यंत पोहचावे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध समस्या शासन दरबारी मांडता यावी तसेच पक्ष संघटने मार्फत सुटावे व अन्याय –अत्याचार विरोधात आवाज अधिक बुलन्द करता यावा या साठी विनय भोईटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .त्यांच्या निवडी मुळे जिल्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण होणार आहे.या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

विश्व आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला धनंजय गावित यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

शहादा व नवापूर येथे विवाहितांचा छळ,सासरच्या १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

शहादा व नवापूर येथे विवाहितांचा छळ,सासरच्या १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

December 5, 2025
सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

December 5, 2025
पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

December 5, 2025
नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

November 24, 2025
भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ  शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

November 24, 2025
शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

November 24, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group