Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबारात मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन

team by team
May 21, 2022
in कृषी
0
नंदूरबारात मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील आनंद योग नॅचरोपॅथी हॉस्पिटल येथे मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मशरूम शेती बद्दल व मशरूम पासून बनणारे व्यंजने व त्याचे फायदे याबाबत मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी माहिती दिली.यावेळी ते म्हणाले की,

प्रत्येक गावात मशरूम शेतीद्वारे ताजे व सुकवलेले मशरूम शहराच्या ठिकाणी मशरूम पासून वेगवेगळे व्यंजने बनवणारे शाखा फ्रॅंचायजी मॉडेलला विक्री करून एक चांगला रोजगार गावात व शहरात तयार होणार आहे.

सुशिक्षित नागरिक नोकरीच्या मागे न लागता व्यवसायिक क्षेत्रात पाऊल टाकून आर्थिक स्थिती सुधारू शकतात. कमी खर्चात होणारी मशरूम शेती गावातील व शहरातील लोकांना चांगला रोजगार उपलब्ध देऊ शकते असे राजेंद्र वसावे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांना मशरूम पासून तयार केलेले प्रोटीन पावडर, मशरूम शुगर पावडर, मशरूम आचार, मशरूम पापड, मशरूम नानखटाई, मशरूम खाकरा देण्यात आला.

जिल्ह्याभरात मशरूम शेतीसाठी प्रेरणा देणाऱ्या लीलाताई वसावे व किर्ताताई वसावे यांना मशरूम शेतीचे प्रमाणपत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सेल टॅक्स अधिकारी मुंबई भगतसिंह पाडवी, अभिनेता श्रीकृष्ण शिरोडकर, श्रीकृष्ण बागले, डॉ. किंजल बागले, श्रीमती इंदूमती वसईकर, रेखारामजी चौधरी ईश्वरसिंग,

माविमच्या कांता मिश्रा, ॲड. देसाई, डॉ. नरेश पाडवी, डॉ. चंद्रशेखर वसईकर, डॉ. उपेंद्रकुमार शहा, अनिल जावरे, प्रयोगशील शेतकरी जयसिंग माळी, आयुर्वेदाचार्य डॉ. बी.आर.पटेल राहुल बागले या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात गुजरात महाराष्ट्र राजस्थान राज्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूरातून मुलीला पळविले,संशयिताविरुद्ध गुन्हा

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

Next Post
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add