Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूरातून मुलीला पळविले,संशयिताविरुद्ध गुन्हा

team by team
May 21, 2022
in क्राईम
0
नवापूरातून मुलीला पळविले,संशयिताविरुद्ध गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील मुसलमान मोहल्ल्यातून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील मुसलमान मोहल्ल्यात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीला मतीन नुरुद्दीन शेख रा.जोशीपूर ता.शहादा याने फूस लावून पळवून नेले.

याबाबत मुलीच्या आईने नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मतीन शेख याच्याविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

असली गणाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार ?

Next Post

नंदूरबारात मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन

Next Post
नंदूरबारात मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन

नंदूरबारात मशरूम शेती औद्योगिक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add