Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे आगीत दोन घरातील संसरापयोगी साहित्य जळून खाक

team by team
May 21, 2022
in क्राईम
0
तळोदा येथे आगीत दोन घरातील संसरापयोगी साहित्य जळून खाक

तळोदा l प्रतिनिधी
येथील काका शेठ गल्ली येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व पंक्चर दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. प्रसंगावधान राखल्याने व वेळीच अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

शुक्रवारी दुपारी 3 वाजे दरम्याने काकाशेठ गल्लीतील रहवासी रमेश विठ्ठल सागर यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.

त्यांच्या शेजारी राहणारे लक्ष्मण खुशाल पिंपरे यांचे व रमेश सागर यांचे मिळून कुडाची भिंत असल्याने आगिने बघता बघता कुडाची भिंतीला कवेत घेतले, या घटनेत दोघांच्या घरातील संसरापयोगी साहित्य त्यात कपाटे, पलंग, गाधी, कपडे यासह अन्य संसारपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे.

रमेश सागर यांचा घरातच सायकल रिपेरिंगचे दुकान असल्याने दुकानात असलेल्या टायर व अन्य सामान जळून नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गल्लीत राहणारे पालिकेचे कर्मचारी जगदीश सागर यांनी अग्निशमन वाहिनीला संपर्क करून तात्काळ प्रचारण करून घेतले.

अग्निशमनचे वाहन चालक कमलेश कलाल राहुल चव्हाण सुनील कोळी व शेजारील जगदीश सागर परिसरात राहणारे महेश राजकुळे, नितीन पिंपरे, विजय शेंडे, बबलू चव्हाण, मोहन मगरे, राजेंद्र पिंपरे, यांचा सहकाऱ्याने आगवर नियंत्रण आणण्यात यश आले.

बातमी शेअर करा
Previous Post

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम कौतुकास्पद : आ. शिरीषकुमार नाईक

Next Post

नंदूरबार येथे डंपरवर दुचाकी धडकली ; दोघे जखमी

Next Post
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

नंदूरबार येथे डंपरवर दुचाकी धडकली ; दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add