Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापमानाचा पारा वाढल्याने चोरट्यांचा चोरीचे ठिकाण बदलले, नंदूरबार येथे या ठिकाणी झाली चोरी

team by team
May 17, 2022
in क्राईम
0
तापमानाचा पारा वाढल्याने चोरट्यांचा चोरीचे ठिकाण बदलले, नंदूरबार येथे या ठिकाणी झाली चोरी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कोहिनुर टाकीजवळील कोल्ड्रिंक्स दुकानात चोरट्यांचा डल्ला टाकीत चाळीस हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.वाढत्या तापमानामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक आईस्क्रीम व कोल्ड्रिंक्स चा आधार घेतात. सध्या कोल्ड्रिंक्स दुकानात तेजी असल्याने थेट कोल्ड्रिंक्स दुकानातच डल्ला टाकला.
नंदुरबार शहरातील कोहिनुर टाकीजवळील शीतल आईस क्रीम व गजानन कोल्ड्रिंक्स दुकानात रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानातील चाळीस हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. दुकान मालक मोहन चौधरी यांना चोरी झाल्याचा प्रकार सकाळी समजल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
नंदुरबार शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा अधिक तपास सुरू केला आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक आईस्क्रीम व कोल्ड्रिंक्स चा आधार घेतात. सध्या कोल्ड्रिंक्स दुकानात तेजी असल्याने चोरट्यांनी थेट कोल्ड्रिंक्स दुकानातच डल्ला मारून चाळीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. सदर चोरीच्या घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने अधिक तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा, कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती पोलिस दलाने सत्यात उतरवल्या

Next Post

हाटमोहिदा येथे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन

Next Post
हाटमोहिदा येथे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन

हाटमोहिदा येथे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add