Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हाटमोहिदा येथे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन

team by team
May 17, 2022
in सामाजिक
0
हाटमोहिदा येथे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन

म्हसावद l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथे जिल्ह्यातील महर्षी वाल्मिकी यांचे प्रथम मंदिर उभारण्यात आले आहे. “रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई” अश्या रघुकुलाचे उदात्या स्वरूपाचे वर्णन करणारे आद्य रामायण कार महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.


रामायणकर महर्षी वाल्मिकी यांचा जन्म टोकरे कोळी जमातीत झाला असून हे या जमातीचे आद्य दैवत आहे, हाट मोहिदा, गावातील बांधवांनी मंदिर उभारून टोकरे कोळी जमातीचे अस्तित्व टिकवण्यात सिंहाचा वाटा निभवला आहे. मंदिरात स्थापलेली मूर्ती अतिशय सुदंर असून जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धी पावणार आहे.
मंदिरामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीला मोठा लाभ होऊन हे पर्यटनाचे केंद्र होण्यासाठी येथे वाल्मीकी जयंतीला यात्रेचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्याबाबत हेमंतकुमार सूर्यवंशी, संस्थापकअध्यक्ष सामाजिक हक्क संरक्षण व प्रबोधन समिती, नंदुरबार यांनी स्थानिक समाज बांधवांसोबत चर्चा केली आहे.या कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, शेतकरी संघ अध्यक्ष बी. के.पाटील, रोहिदास राठोड, विलास विठ्ठल पाटील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, सरपंच किशोर ईदास पाटील हाट मोहीदा, नवापुरचे युवा सेनेचे किशन शिरसाठ,रोहीत निकम, पंकज बुधा कोळी,मा पो पाटील नामदेव कोळी, वसंत कोळी, भरत कोळी, हरी कोळी, नरेंद्र बागुल, दीपक बागुल, आनंदा कोळी, सुरेश कोळी, सतिश कोळी, काशिनाथ कोळी, गिरधर कोळी, बन्सी कोळी, गुलाब कोळी, रवींद्र कोळी, व सर्व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंदिर उद्घाटन समयी ॲड. राम रघुवंशी म्हणाले की, मंदिराचे भूमिपूजन आमच्या हातून झाले होते आणि उद्घाटन देखील आमच्या हाती झाले हे आमचे सौभाग्य होय.
महर्षी वाल्मिकी ऋषींची शिकवण आयुष्यभर प्रत्येक माणसासोबत राहील आणि राहणारच. भैय्यासाहेबांनी शब्द दिला होता की मंदिराचे काम आम्ही पूर्ण करू आणि तो शब्द पूर्ण केला.गावाच्या हितासासाठी, लोकांसाठी, ग्रामस्थांसाठी जे जे कामे योग्य असतील ती कामे अर्ध्या रात्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

तापमानाचा पारा वाढल्याने चोरट्यांचा चोरीचे ठिकाण बदलले, नंदूरबार येथे या ठिकाणी झाली चोरी

Next Post

अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध कठोर कारवाई करा, राष्ट्रवादीतर्फे म्हसावद येथे पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी

Next Post
अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध कठोर कारवाई करा, राष्ट्रवादीतर्फे म्हसावद येथे पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी

अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध कठोर कारवाई करा, राष्ट्रवादीतर्फे म्हसावद येथे पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add