Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

केतकी चितळेवर कठोर कारवाई करा, नंदुरबार शहर राष्ट्रवादीची पोलीसांकडे मागणी

team by team
May 15, 2022
in राजकीय
0
केतकी चितळेवर कठोर कारवाई करा, नंदुरबार शहर राष्ट्रवादीची पोलीसांकडे मागणी
नंदुरबार | प्रतिनिधी
केतकी चितळे यांनी सोशल मिडीयावर खा.शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. तीच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नंदुरबार शहर राष्ट्रवादीतर्फे शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहर पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केतकी चितळे यांनी खा.शरद पवारांवर खालच्या पातळीवर जावुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन खा.शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. चुकीची पोष्ट टाकून देशाच्या जेष्ठ नेत्यांबद्दल असे शब्द वापरले जातात ही चुकीची बाब असुन. केतकी चितळेवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर रित्या गुन्हा नोंदवियात यावा अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप, महिला जिल्हाध्यक्ष अश्‍विनी जोशी, युवक कॉग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे, महिला शहराध्यक्ष उषाबाई वळवी, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, जयेश मोरे, सुनिल राजपूत, कालु पहेलवान, सुरेश वळवी आदी उपस्थीत होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रूळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

Next Post

तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप जिंकत भारताने रचला इतिहास

Next Post
तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप जिंकत भारताने रचला इतिहास

तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप जिंकत भारताने रचला इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add