Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रूळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

team by team
May 15, 2022
in क्राईम
0
रूळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी
सुरत भुसावड रेल्वे लोह मार्गावरील महालकडु ते चिंचपाडा रेल्वे फाटक दरम्यान रेल्वे चा पट्टा ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश कृष्णा वसावे (वय २३) रा महालकडु ता नवापुर यांचे आई वडिल हे सुरत गुजरात राज्यात कामाला गेलेले होते पुतण्या शैलेश कृष्णा वसावे हा घरी एकटाच राहत होता व मी त्याचा घरा शेजारी राहतो . तसेच शैलेश कृष्णा वसावे यास दारु पिण्याचे व्यासन होते व तो दारुचे नशेत कुठेही निघुन जात असायचा. तो दि.१३ ते १४ मे दरम्यान सुरत भुसावड रेल्वे लोह मार्ग वरील महालकडु ते चिंचपाडा रेल्वे फाटक दरम्यान पोल क्र १२०/१० जवळ उत्तरेस रेल्वे चा पट्टा ओलांडतांना कोणत्यातरी येणार्‍या जाणार्‍या रेल्वेने त्याला धडक दिली.यात त्याला गंभीर दुखापत होवुन जागीच मयत अवस्थेत आढळुन आला.याबाबत त्याचे काका राजु चामु वसावे रा . महालकडु ता.नवापुर यांच्या खबरीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

Next Post

केतकी चितळेवर कठोर कारवाई करा, नंदुरबार शहर राष्ट्रवादीची पोलीसांकडे मागणी

Next Post
केतकी चितळेवर कठोर कारवाई करा, नंदुरबार शहर राष्ट्रवादीची पोलीसांकडे मागणी

केतकी चितळेवर कठोर कारवाई करा, नंदुरबार शहर राष्ट्रवादीची पोलीसांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add