Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

team by team
July 2, 2025
in राजकीय
0
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली.

 

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रहिवासी असलेले आयएएस अधिकारी राजेश कुमार मीणा यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही भेट घेतली.

 

 

मुख्य सचिव पदी रुजू झालेले राजेश कुमार यांना एक प्रयोगशील उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जाते. आयएएस झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाला. तेव्हापासून गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले.

 

महाराष्ट्र ओबीसी आरक्षणावर तोडगा काढणे, बाल आणि महिला विभागात नवोपक्रम, ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांना बचत गट तयार करून स्वावलंबी बनवणे, दुष्काळग्रस्त भागात पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना शेती, नवीन पिके, उपकरणे आणि पिकांमध्ये नवोपक्रम वापरण्यास प्रवृत्त करणे ही त्यांची सर्वात महत्त्वाची कामे आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

Next Post

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

Next Post
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून 'बेशरम' आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add