Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव वनविभागाची धडक कारवाई , कात्री येथे वाहतुकीच्या तयारीत असलेल्या सागवनाच्या दांड्या जप्त

team by team
May 8, 2022
in क्राईम
0
धडगांव वनविभागाची धडक कारवाई ,  कात्री येथे वाहतुकीच्या तयारीत असलेल्या सागवनाच्या दांड्या जप्त

धडगांव l प्रतिनिधी
धडगांव वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनविभागाने धडककारवाई करत अवैधपणे तोडून ठेवलेल्या सागवनच्या 24 दांड्या जप्त केल्या. सदर सागवनी दांड्या कात्री येथील (नलदापाडा )कक्ष क्रमांक 189 च्या लगत अवैधपणे तोडून रस्त्याच्या कडेला वाहतुकीच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या मिळून आल्या.
सदर ठिकाणी शोध घेतले असता कोणताही इसम मिळून आले नसल्याची माहिती वनविभागाने दिली. सदर दांड्या 0.61घनमीटर असुन 12 हजार 88 रूपये किमतीचे आहेत. शासकीय वाहनाने धडगाव टिंबर डेपोत जमा केले आहेत. याबाबत वनपाल माकडकुंड यांनी प्र.रि.क्र.02/2022-23 चा गुन्हा नोंदविला.सदर कार्यवाही म.उपवनसंरक्षक नंदुरबार के.बी.भवर, सहाय्यक वनसंरक्षक (रो.ह.यो.) अक्राणी एस.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, वनक्षेत्रपाल अक्राणी( प्रा.) ए.एस.पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड बी.एम.परदेशी, वनरक्षक अकवाणी आर.झेड.पावरा, वनरक्षक पिंपरी जी.बी.तडवी,वनरक्षक धडगाव ए.एस.पाडवी, वनमजूर मगन पटले, बिजला वळवी यांनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४३३ प्रलंबित तर दाखलपुर्वक १४९५ प्रकरणे निकाली २ कोटी ६९ लाख दंड वसुल

Next Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी तालुका कमेटीची भेट

Next Post
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी तालुका कमेटीची भेट

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी तालुका कमेटीची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add