Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी तालुका कमेटीची भेट

team by team
June 23, 2022
in शैक्षणिक
0
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी तालुका कमेटीची भेट

नंदूरबार l जीवन माळी 
नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता.नंदूरबार शाळेत स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी तालुका कमेटी ने भेट दिली.
यावेळी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मूल्यांकनासाठी भालेर केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत ओंकार पाटील जि.प.मराठी चौपाळे शाळेचे उपशिक्षक कल्पेश गोसावी यांनी माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेला “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” अंतर्गत पाहणी केली असता यात शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,शाळेची स्वच्छता , शाळा इमारत वर्ग खोल्या , मुला मुलींचे स्वच्छतागृह,आरोग्य आणि covid-19 संदर्भातील सर्व कामे,याची समक्ष पडताळणी केली असता कामाविषयी समाधान व्यक्त केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील, शाळेचे उपशिक्षक विजय पवार, दिपक वळवी , रामानंद बागले, हरुणखा शिकलीकर, संजय बोरसे, कलाशिक्षक आनंदराव पवार क.लिपीक श्रीमती नेहा शर्मा, शाळेचे शिपाई संजय वसावे, दिनेश पवार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव वनविभागाची धडक कारवाई , कात्री येथे वाहतुकीच्या तयारीत असलेल्या सागवनाच्या दांड्या जप्त

Next Post

कलाशिक्षकाने नखचित्रकलेद्वारे तब्बल दोन वर्षात साकारली भगवतगीता

Next Post
कलाशिक्षकाने नखचित्रकलेद्वारे तब्बल दोन वर्षात साकारली भगवतगीता

कलाशिक्षकाने नखचित्रकलेद्वारे तब्बल दोन वर्षात साकारली भगवतगीता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add