Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर जखमी

team by team
May 5, 2022
in कृषी
0
बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर जखमी

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील झिरी पाठडी शिवारात शेतातील कामे करत असताना युवकावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,झिरी पाठडी ता. तळोदा येथे राहणारा युवक हेमंत सना पाडवी वय 35 हा शेतमालक कोटा दिवल्या पाडवी यांच्या शेतात काम करत असताना शेतात कामे करत होता.त्या दरम्यान त्याच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला.या हल्ल्यात बिबट्याने हेमंतच्या पाठीवर पंज्याने वार केल्याचे दिसुन येते.तसेच त्याच्या हातापायावर मुक्का मार लागला आहे.या हल्ल्याप्रंसंगी बिबट्यासोबत त्याचे पिल्लू देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.हल्ला दरम्यान हेमंतने आरडा-ओरड केल्यामुळे आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व की बिबट्याला हुसकावून लावून जखमी झालेल्या हेमंतला तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र पाठीवर खोलवर पंजे लागल्यामुळे रक्तस्त्राव अधिक होत असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.हल्लेखोर प्राणी हा बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीची म्हणणे आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खापर येथील पूजा चावडा हिचा राज्यस्तरीय सर्वात्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने गौरव

Next Post

शहाद्यात पोलीस बंदोबस्तात मनसेतर्फे श्री प्रेस मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण

Next Post
शहाद्यात पोलीस बंदोबस्तात मनसेतर्फे श्री प्रेस मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण

शहाद्यात पोलीस बंदोबस्तात मनसेतर्फे श्री प्रेस मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add