Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथील पूजा चावडा हिचा राज्यस्तरीय सर्वात्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने गौरव

team by team
May 5, 2022
in शैक्षणिक
0
खापर येथील पूजा चावडा हिचा  राज्यस्तरीय सर्वात्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने गौरव

खापर l प्रतिनिधी
खापर येथील पूजा चावडा हिचा राज्यस्तरीय सर्वात्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने गौरव करण्यात आला.
एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत , कुलगुरू उर्मिला चक्रदेव मॅडम, कुलगुरू पातुरकर , अमित गुप्ता, अजय शिंदे, व राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण मंडळ राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका या पुरस्काराने गौर विण्यात आले.क. ब. चौ. उ. म. वि.तील 2016-17 साली गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल तिची दखल घेऊन एन.एस. एस. च्या लाखो स्वयंसेवकांमधून तिची निवड करण्यात आली आहे.पूजा चावडा ही खापर गावातील बी. एस्सी.(केमिस्ट्री) विषयात सुवर्णपदक आणणारी पहिलीच मुलगी आहे. अनेक अडचणी व दुखांना तोंड देत ‘ये भी कब तक ‘ म्हणत तिने प्रयत्न केले. अपयश येणारच नाही जर तुम्ही ह्रदय व बुद्धी यांच्या समन्वयाने काम केले. विद्यार्थी सामाजिक कार्य व देशसेवा करूनही अभ्यासात एम. एस्सी लेव्हल ला प्रथम क्रमांक मिळवू शकतो याचे ती जीवंत उदाहरण आहे.तिने या यशाचे श्रेय तिचे आई-वडील, तिचे कुटुंब, व तिच्या शिक्षकांना दिले .यावेळी तालुक्यातील सर्व स्तरावरुन तिचे कौतुक केले जात आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे: ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली ; बालक ठार ; मजूर जखमी

Next Post

बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर जखमी

Next Post
बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर जखमी

बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात युवक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add