Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर व विसरवाडी येथे मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त

team by team
May 4, 2022
in क्राईम
0
नवापूर व विसरवाडी येथे मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दि.4 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील मज्जिद वरिल भोंगे उतरविण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने ,नवापूर शहरात काही अनुचित प्रकार घडु नये म्हणून शहरातील जामा मजिद,घडीपरीसर मजिद,सराफ गल्लीतील हनुमान मंदीर,इदगार परीसर मजिद या भागात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ निजाम पाडवी,दिनेश वसुले,विकास पाटील,पंकज सुर्यवंशी,विकी वाघ, गणेश बच्छे,दादाभाई वाघ,योगेश तनपुरे,पवन राजपूत, कैलास ताडवे,महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड ,असा मोठा फौजफाटा सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत तैनात करण्यात आला होता ,यामुळे नवापूर शहरात शांतीमय वातावरण होते.या नंतर विसरवाडी व परिसरात काही अनुचित प्रकार घडु नये म्हणून अति संवेदनशील भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ दिनेश चित्ते, दिलीप अनिल राठोड गावीत ,शिवदास देवरे, भोजराज धनगर, निलेश पाडवी,दारासिंग पावरा,हेमंत खाडे,पिटु पावरा ,महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड ,असा मोठा फौजफाटा सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत तैनात करण्यात आला होता ,यामुळे गावात शांतीमय वातावरण होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज पठाण दरम्यान भोंग्यांचा वापर केलाच नाही

Next Post

जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे

Next Post
जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे

जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add