Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज पठाण दरम्यान भोंग्यांचा वापर केलाच नाही

team by team
May 4, 2022
in राजकीय
0
शहादा शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज पठाण दरम्यान भोंग्यांचा वापर केलाच नाही

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज पठाण दरम्यान भोंग्यांचा वापर न केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करीत पोलिसांना निवेदन सादर केले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात मुस्लिम बांधवांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत नमाज पठणा वेळी भोंग्यांचा वापर न केल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर भोंग्यांचा वापर झाला नाही त्या मशीद परिसरात कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मुस्लिम बांधवांनी राज ठाकरे यांच्या आदेश पाळल्याने शहादा शहरात कुठेही हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम झाला नाही. परंतु मुस्लिम बांधवांची भूमिका स्वागताची असली तरी सदर मागणी फक्त एका दिवसाची नसून त्यावर कायमस्वरूपी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित असून न्यायालयाच्या आदेश पाळावे अशा मागण्याचे निवेदन शहादा मनसे अध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मान्सून पूर्व आढावा बैठकीत सूचना

Next Post

नवापूर व विसरवाडी येथे मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त

Next Post
नवापूर व विसरवाडी येथे मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त

नवापूर व विसरवाडी येथे मंदिर, मज्जिद परिसरात पोलिस दलातर्फे चौख बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add