Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पालिकेच्या इमारतीच्या बांधकामासाठी नगरविकास विभागातर्फे 6 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावाच्या प्रयत्नांना यश

team by team
May 4, 2022
in Uncategorized
0
नंदुरबार पालिकेच्या इमारतीच्या बांधकामासाठी नगरविकास विभागातर्फे 6 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावाच्या प्रयत्नांना यश

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून सहा कोटी 67 लाख 87 हजार 954 रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंंजुरी देण्यात आली आहे. या इमारतीच्या प्रकल्पांंतर्गत सदर प्रकल्प खर्चाचा 90 टक्केे हिस्सा राज्य शासन व 10 टक्के हिस्सा नगरपरिषदेचा असणार आहेे. या निधीसाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.


नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे सुसज्ज व भव्य दिव्य बांधकाम करण्यात येत आहे. या पालिका प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेंंतर्गत 15 कोटी 19 लाख 86 हजार 616 रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासन हिस्साची 6 कोटी 67 लाख 87 हजार 954 रुपयांची रक्कम इतका निधी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज 4 मे 2022 रोजी मंजुरी देवुन सदरचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यात काही अटी व शर्तीच्या अधीन राहुन हा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर निधी मंंजुर करतांना प्रकल्पांतर्गत होणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावी. तसेच सर्वसमावेशक नागरीकांच्या सोयीसुविधांमध्ये भर पडणार आहे याची खात्री करावी, यासह काही महत्त्वाच्या जबाबदार्‍या जिल्हाधिकारी यांच्या असणार आहेत.
नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार राज्य शासनाने नंदुरबार पालिका इमारत बांधकामासाठी 6 कोटी 67 लाख 87 हजार 954 रुपयांचा निधी मंजुर केला आहेे. त्यामुळे नंंदनगरीकरांना दिलेला शब्द पुर्ण केला असून त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांचे मनापासुुन आभार मानतो असे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या साद ला नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांचा प्रतिसाद

Next Post

जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते शिवभोजन केंद्रावर पुरणपोळी आमरसाचे वितरण

Next Post
जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते शिवभोजन केंद्रावर पुरणपोळी आमरसाचे वितरण

जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते शिवभोजन केंद्रावर पुरणपोळी आमरसाचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add