Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या साद ला नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांचा प्रतिसाद

team by team
May 4, 2022
in राजकीय
0
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या साद ला नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांचा प्रतिसाद

नवापुर l प्रतिनिधी
युरोपातील 18 हजार 510 फूट उंच असलेलं सर्वोच्च शिखर सर करणारे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बालाघाट या गावातील आदिवासी कुटुंबातील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी नवापुर येथे येऊन नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य भरत गावित यांची भेट घेतली, यावेळी अनिल वसावे यांचे छायाचित्र असलेल्या टी-शर्ट चे भरत गावित यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
तसेच अनिल वसावे यांना भविष्यातील मोठं मोठी शिखर सर करण्याच्या शुभेच्छा दिल्या व आर्थिक 50 हजार अर्थ सहाय्य भरत गावित यांनी केले, यावेळी धनराट ग्रा.पं. सरपंच दिनकर गावीत, धुडीपाडा ग्रा.पं उपसरपंच लाजरस गावीत, सामाजिक कार्यकर्ते विनेश गावीत, किरण गावीत , सुनिल गावीत सह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, ट्रॅक्टर चालक झाला पसार

Next Post

नंदुरबार पालिकेच्या इमारतीच्या बांधकामासाठी नगरविकास विभागातर्फे 6 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावाच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add