Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

११२ डायलकरून खोटाफोन केल्याप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
११२ डायलकरून खोटाफोन केल्याप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी –
धडगांव तालुक्यातील भोगवाडे येथील युवकाने दारूच्या नशेत पोलीसांना त्रास व्हावा, यासाठी डायल ११२ वर खोटा फोन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धडगांव तालुक्यातील शेलकुवी गावाजवळ धनाजे ते धडगाव रस्त्यावर रविंद्र गोठया पावरा रा.भोगवाडे ता.धडगांव याने दारू सेवन करून पोलीसांना त्रास व्हावा, या उद्देशाने डायल ११२ वर खोटाकॉल करून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आरडाओरड करून शांततेचा भंग करतांना मिळून आला म्हणून पोशि मनोज महाजन यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात रविंद्र गोटया पावरा याच्या विरूध्द भादंवि कलम १८२ महादारूबंदी का.क. ८५ (१) व महा.पो.का.क. ११०, ११२, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : जिल्ह्यातील नागरीकांनी नंदुरबार सायबर सेलने दिला सतर्कतेचा ईशारा

Next Post

अज्ञात वाहनाचा धडकेत मोटरसायकलस्वार ठार

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

अज्ञात वाहनाचा धडकेत मोटरसायकलस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add