Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ढंढाणे- रनाळे दरम्यान भरदुपारी दुचाकीस्वाराला मारहाण करून सव्वा दोन लाख चोरट्यांनी लांबविले

team by team
April 18, 2022
in क्राईम
0
शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील ढंढाणे रस्त्याने रनाळेकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्याकडून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दोंडाईचा येथील व्यापारी शामलाल बोथरा यांचे होलसेल घेतली. किराणा दुकान आहे. त्यांच्याकडून नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे, खर्दे, तलवाडे, बलवंडसह इतर खेड्यांतील दुकानदार किराणा माल घेऊन जातात. या मालाच्या उधारीची वसुली करण्यासाठी बोथरा यांच्याकडे काम करणारे नेहमीच येत असतात. शनिवार १६ रोजी देखील त्यांच्याकडील काम करणारे साहेबराव उत्तम महाजन, रा. दाऊळ, ता. शिंदखेडा हे वसुलीसाठी दुचाकी (एमएच १८ बीजे ०९२०) वरून गेले होते. सकाळी त्या गावातील वसुली करून महाजन हे दुचाकीने ढंढाणे ते रनाळे रस्त्याने जात होते.
सामसूम रस्ता असल्याचे पाहून त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या जवळील दोन लाख १८ हजार ५०० रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. महाजन यांनी विरोध केला असता दुचाकी थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हाताला चावा घेऊन बॅग घेऊन दोघे पसार झाले. शिवाय त्यांच्या दुचाकीची चावीदेखील काढली.महाजन यांनी ही बाब आपल्या मालकाला सांगितली. त्यानंतर तालुका पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत साहेबराव महाजन यांनी फिर्याद दिल्याने दोघा अज्ञातांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक योगेश चौधरी करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आज आरोग्य मेळाव्याचे आयोजन, शिबिरात आरोग्याच्या विविध योजनांचे कार्ड बनवण्यात येणार

Next Post

डॉ. रणजित पावरा यांना राज्यस्तरिय “आरोग्य भुषण” पुरस्कार प्रदान.

Next Post
डॉ. रणजित पावरा यांना राज्यस्तरिय “आरोग्य भुषण” पुरस्कार प्रदान.

डॉ. रणजित पावरा यांना राज्यस्तरिय "आरोग्य भुषण" पुरस्कार प्रदान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add