Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पक्ष संघटनेत तरुणांना संधी द्यावी- जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

team by team
August 3, 2021
in राजकीय
0
पक्ष संघटनेत तरुणांना संधी द्यावी- जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे
नंदुरबार ! प्रतिनिधी
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेत जास्तीत जास्त युवकांना संधी द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांनी केले. राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले, जिल्ह्यात संघटन बदलानंतर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकाधिक मजबूत व बळकट व्हावी यासाठी वाटचाल सुरू आहे. पक्षात सर्वसाधारण व्यक्तीला काम करण्यासाठी राष्ट्रवादीत मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी संधी कुठल्याही पक्षात नाहीये.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,इंजि.बी‌.के पाडवी,युवा नेते राऊ मोरे,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी,नगरसेवक नरेंद्र नगराळे,जिल्हा सदस्य प्रमोदकुमार वसावे, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील,महिला जिल्हाध्यक्षा ॲड.अश्विनी जोशी,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविंद्र पाटील,ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील,सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे,सोशल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,शहर उपाध्यक्ष पंकज पाटील,राजा ठाकरे,महिला उपाध्यक्ष कुशल मोरे,कंचन मोरे,युवती प्रमुख हर्षदा देशमुख,सोशल मिडीया जिल्हा सरचिटणीस अक्षय पाटील,चिटणीस,शैलेश पाटील,रुपेश जगताप,मिलिद जाधव,निलेश चौधरी,आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
यांची झाली नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक जिल्हा सरचिटणीसपदी गोरख भीम,सनी सावरे, जिल्हा सचिव हेमंत नगराळे,नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे,तालुका अध्यक्ष सुरेश फत्‍तु वळवी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुत्ती पत्रांचे वाटप जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आदेश

Next Post

नॅशनल फेडरेशन कप अँथलेटिकस चैंपियनशिप धावण्याच्या शर्यतीत खर्डी येथील रिंकी पावरा हिने पटकाविले सिल्व्हर पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add