Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिंचपाडा येथे ३१ हजाराचा गुटखा जप्त

team by team
August 3, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी-

नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रेल्वे पुलाजवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटरसायकला थांगवुन ३१ हजार २०० रुपये किमतीचा अवैध विमल गुटखा  जप्त केला असुन याप्रकरणी वापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचपाडा रेल्वेगेटजवळी  पुलाजवळ रविश दासू वळवी रा.मोठे कडवान, ता .नवापूर हा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या मानवी शरीरास अपायकारक असलेला विमल पान मसाला गुटखा विक्री करण्यासाठी मोटरसायकल (क्रमांक एमएच ३९ ए.फ- ४०६३) ने बेकायदेशीररित्या वाहतूक करतांना आढळला. पोलीसांनी त्याला अटक केली असुन, त्याच्याकडून ३१ हजार २०० रुपये किंमतीचा विमल गुटखा जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोना जितेंद्र तोरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नासिरखान पठाण करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खापर येथे किराणा दुकानदाराच्या घरातून १० लाख ५० हजाराची रोख रक्कम व दोन किलो चांदीचे दागिने लंपास

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आदेश

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

नंदुरबार जिल्ह्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add