Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा पोलिस निरीक्षक यांना निलंबित करा: आमदार राजेश पाडवी यांची मागणी, गृह मंत्री व विरोधी पक्षनेते यांना दिले निवेदन

team by team
April 12, 2022
in क्राईम
0
शहादा पोलिस निरीक्षक यांना निलंबित करा: आमदार राजेश पाडवी यांची मागणी, गृह मंत्री व विरोधी पक्षनेते यांना दिले निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथे रामनवमीचा दिवशी घडलेल्या घटने बाबत आमदार राजेश पाडवी यांनी मुंबई येथे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृह राज्य मंत्री संभुराजे देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहादा पोलिस निरीक्षक दिपक बुंधवत यांना हटवन्या बाबत निवेदन दिले.

गृह मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांना घटनेची माहिती दिली असता नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शेखंर यांना फोन करुन तात्काळ पोलीस निरीक्षक बुंधवत यांना सक्तीचा रजेवर पाठवुन येणाऱ्या मे महिन्यात सर्व साधारण बंदल्यामधे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश दिले. तसेच आज सायंकाळ पर्यंत दुसऱ्या पोलीस निरीक्षक कडे पदभार देण्याचे आदेश दिले. गृह राज्य मंत्री संभुराजे देसाई यांनी देखील फोन वरुन पोलीस अधिक्षक नंदुरबार यांना पोलीस निरीक्षक बुंधवत यांची तात्काळ हटवुन सक्तीचा रजेवर पाठवुन दुसऱ्या पोलीस निरीक्षक यांचा कडे पदभार सोपावा असे आदेश दिले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन वरुन राज्याचे पोलीस महासंचालक रजणीश शेट यांना घटनेची माहिती देवुन तात्काळ पोलीस निरीक्षक बुंधवत यांना हटवन्या बाबत सांगितले व नविन पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत जनप्रतिमा मल्लीन केल्याच्या कारणावरून १५० जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

वाळूचे लिलाव सुरू करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

Next Post
वाळूचे लिलाव सुरू करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

वाळूचे लिलाव सुरू करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add