Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत जनप्रतिमा मल्लीन केल्याच्या कारणावरून १५० जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
April 12, 2022
in क्राईम
0
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा येथे विश्‍व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या रॅली दरम्यान डिजी वाजविणे नाकारले या कारणावरून जिल्हाधिकार्‍यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत जनप्रतिमा मल्लीन केल्याचा कारणावरून शहादा पोलीस ठाण्यात १५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राजा उर्फ राजेंद्र दिलीप साळी यांनी दि.११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विश्‍व हिंदु परिषद व बजरंग दलाची रॅली दरम्यान डीजी वाजविण्यात नाकारले. या कारणावरून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचे पालन करता जिल्ह्यात मनाई आदेश जारी असतांना गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देवून विरोध केला व पोलीस दलाची जनप्रतिमा मलीन होईल. असे कृत्य वारंवार केले म्हणून पोलीस शिपाई किरण जिरे माळी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात राजा उर्फ राजेंद्र दिलीप साळी व त्याचे साथीदार चंद्रकांत उर्फ गुड्डू पवार, मकरंद पाटील, प्रशांत पाटील, मनिष सुरेश चौधरी, अप्पु पाटील, जगदिश राजेंद्र बोरदेकर, विठ्ठल दत्तु बच्छाव, वैभव तांबोळी, संदिप तिरमले, दिनेश नेरपगार, जग्गू भोई, सनी उर्फ पराग संजय सोनार व इतर १५० जणांविरूध्द भादंवि कलम २९४ व महा पो अधि १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ व पोलीस (अप्रितीची भावना चेतवने) अधि १९२२ चे कलम ०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि मोरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

उन्हामुळे वृध्दाला आली चक्कर; चोरटयांनी लांबविले दिड लाखाचे ब्रेसलेट

Next Post

शहादा पोलिस निरीक्षक यांना निलंबित करा: आमदार राजेश पाडवी यांची मागणी, गृह मंत्री व विरोधी पक्षनेते यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add