Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी हा सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा पक्ष : डॉ.अभिजित मोरे

team by team
April 6, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादी हा सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा पक्ष :  डॉ.अभिजित मोरे

म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात स्नेह मिलनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्त म्हसावद गटात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलित करुण करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, जि. प.सदस्य मोहन शेवाळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष दानिश पठाण, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी जोशी, जिल्हा समन्वयक सिमा सोनगिरे, जिल्हा उपाध्यक्ष शांतिलाल शाळी,राष्ट्रवादी युवाजिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, नंदुरबार जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वाघ, महिला जिल्हा सरचिटणीस अलका जोंधळे, तालुका अध्यक्ष माधव पाटील,महिला तालुका अध्यक्ष रेशमा पवार,महिला तालुका उपाध्यक्षा तायड़े, शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र पवार, डॉक्टर सेल अध्यक्ष नितीन पवार,राजेन्द्र घाघ,नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी जि.प.सदस्य मदन पावरा,जयभीम नवयुवक मंडळ चे अध्यक्ष गौतम अहिरे.ग्रा.प.सदस्य मुकुंद अहिरे व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
यावेळी डॉ.अभिजित मोरे म्हणाले की,राज्यात भजपची ताकत वाढत असताना राष्ट्रवादी नेते खासदार शरद पवार या ८० वर्षाच्या योध्याने भाजप विरुद्ध एकाकी लढत दिली.राज्यात भाजपा ची सत्ता येणार म्हणून अनेक नेते राष्ट्रवादी सोडून गेले.म्हणून शिवसेना,कोंग्रेस ला घेऊन राज्यात महाविकाश अघाड़ी प्रयोग यशस्वी करुण दाखविला, राष्ट्रवादी हा सर्वसामान्यचा गोरगरीब जनतेचा पक्ष आहे.या पक्षाला पुरोगामी विचारसरणी लाभली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी सध्या स्नेह मिलन यात्रेचे आयोजन करुण जिल्ह्याचे सर्व जिल्हा परिषद गटातील जनतेचे प्रश्न जाणुन घेतल्या जात आहे. स्नेह मिलन यात्रे च्या माध्यमातून समस्या जानून घेऊ विकासाच्या दुर्स्टीने पाऊल टाकण्यासाठी पर्यन्त केला जात आहे.सर्व सामान्य जनते चे प्रश्न सोडवले पाहिजे असा राष्ट्रवादी चा प्रयत्न असल्याचा जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमा चे प्रास्तविक व सूत्र संचालन महिला सर चिटणीस मंजुळा पाडवी यानी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष ॲड. सतीश पाटील ,जितेंद्र शेळके व कार्यकर्ते यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा,तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार, आठ केंद्रांना प्रशासकीय मान्यता

Next Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add