Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे शिवसेना व युवासेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ़ीच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन

team by team
April 4, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा येथे शिवसेना व युवासेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ़ीच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन

खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील दाजीबा पेट्रोल पम्प जवळ शिवसेना व युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ़ीच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीज़ल, गेस सिलेंडर व ईतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी आणि महगाई विरोधात थाळी वाजवून व मिठाई वाटप करुन केंद्रातील भाजपा सरकार विरोधात आभार मानण्याचे उपहासात्मक आंदोलनाचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा येथे शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वा खाली दाजीबा पेट्रोल पंप वर उपहासात्मक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली व विविध घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी उपस्थितांना सदर आंदोलनाची सविस्तर माहिती देत. सर्वसामान्य जनतेला महगाई च्या आगीत झोकून मारणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य किरसिंग वसावे, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्तरी,शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, उपतालुका प्रमुख तुकाराम वळवी, ग्रा. पं. सदस्य जगदीश चित्रकथी, छोटू हाश्मी, पृथ्वीसिंग पाडवी, सिंधु वसावे, सरला वळवी, संगिता पंजराळे, रविंद्र चौधरी, जसराज पवार,किरण भावसार, ,जी.डी.पाडवी,इश्वर तडवी,प्रकाश खींची, आश्विन सोनार, पार्थ लोहार, जमील बलोच हाफिज मकरानी शिवसैनिक गोलू चंदेल शिवसेना व युवासेना व युवतीसेना, विद्यार्थी सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना सर्व शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन यशस्वीते साठी जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शहर प्रमुख रवि चंदेल आदीनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे विविध विकास कामांचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

Next Post

सुनील जोशी यांना आदर्श ग्राम पुरोहित पुरस्काराने सन्मानित

Next Post
सुनील जोशी यांना आदर्श ग्राम पुरोहित पुरस्काराने सन्मानित

सुनील जोशी यांना आदर्श ग्राम पुरोहित पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add