Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुरज केसरी नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे भूमिपूजन

team by team
April 4, 2022
in राजकीय
0
सुरज केसरी नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सुरज केसरी नगरात साईबाबा मंदिराचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती शोभाताई मोरे, उद्योगपती इंजि.किरण तडवी नगरसेवक रवींद्र पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, नगरसेविका भावना गुरव, प्रविण गुरव,चेतन वळवी उपस्थित होते.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,समाजकार्य करण्यासाठी नागरिक एका विचाराने एकत्र येत असतात अशा कार्यक्रमांना मदत करणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. नागरिकांना नगरपालिकेच्या माध्यमातून जी मदत लागली ती करण्यात येईल कॉलनीतील रहिवाशी मंदिर बनवणार आहेत तर या मंदिराचे सभा मंडपाचे काम नगरपालिका करून देईल असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी सुरज केसरी नगरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपलब्ध करून द्यावा:पंचायत समितीच्या बैठीकीत सर्वानुमते ठराव मंजूर

Next Post

नवापूर येथे विविध विकास कामांचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

Next Post
नवापूर येथे विविध विकास कामांचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

नवापूर येथे विविध विकास कामांचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add