Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा डोंगरगाव रस्त्यावर आग लागलेल्या ट्रकचा थरार, सहा लाखांचे नुकसान

team by team
April 2, 2022
in क्राईम
0
शहादा डोंगरगाव रस्त्यावर आग लागलेल्या ट्रकचा थरार, सहा लाखांचे नुकसान

शहादा l प्रतिनिधी
शहरातील डोंगरगाव रस्त्यावरुन गोणपाट घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला हॉटेल पटेल रेसिडेन्सी जवळ अचानक आग लागल्याने सुमारे सहा लाखाचे बारदान जळाल्याचे समजते. घटनास्थळी शहादा नगरपालिकेचा अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
शहरातील डोंगरगाव रस्त्यावरुन गोणपाट भरुन घेऊन जाणाऱ्या (एम. पी.०९ एल. क्यू ०७८६) या ट्रकला हॉटेल पटेल रेसिडेंट जवळ अचानक आग लागली. गोणपाट भरलेल्या ट्रकला अचानक आग लागलेली लक्षात येताच एकच धावपळ उडाली. गाडी नागेश्वर ट्रेडिंग कंपनीची असून बारदानाची किंमत सहा लाख रुपये असल्याचे कळते .ओम प्रकाश राजपुरी यांच्या मालकीच्या ट्रकला लागलेली आग लक्षात येताच घटनास्थळी शहादा पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करून आग विझविण्यात आली. तोपर्यंत रस्त्यावर ठीक ठिकाणी गोण पाट गाडीतून खाली पडून जळत होते काही काळ वाहतूकही बंद होती संबंधित ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.घटनास्थळी शहादा पोलीस ठाण्याचा पथकाने वाहतूक सुरळीत केली.

बातमी शेअर करा
Previous Post

इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

Next Post
तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add