Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली कोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी

team by team
March 28, 2022
in राज्य
0
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली कोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी
आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिंक तपासणी केली. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील,परिविक्षाधीन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.लिंगालोड, अपर कोषागार अधिकारी देविदास पाटील, उप कोषागार अधिकारी योगेश पगारे, रविंद्र भगत, लेखाधिकारी प्रकाश बनकर , अतुल ठाकुर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री यांनी कोषागारातील सुरक्षा कक्षास भेट देवून उपलब्ध असलेला मुद्रांक साठा, जिल्ह्यातील एकूण शासकीय जमा व खर्चाबाबतची माहिती व तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. आर्थिक वर्षांअखेर असल्याने विविध शासकीय कार्यालयाकडून सादर होणाऱ्या देयकांचा निपटारा करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच भेटी दरम्यान जिल्हा कोषागार कार्यालयाच्या विविध विभागाची माहिती श्री.गजानन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर ते विसरवाडी दरम्यान बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने 57 वर्षीय प्रवाश्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चाप बसविण्याची स्थायी सभेत मागणी

Next Post
अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चाप बसविण्याची स्थायी सभेत मागणी

अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चाप बसविण्याची स्थायी सभेत मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add