Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

team by team
August 20, 2026
in सामाजिक
0
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

१९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन करण्यात आले.
नंदुरबार येथील ऐतिहासिक मोठा मारुती मंदिर सभागृहात पुजारी विलासराव जोशी यांच्या उपस्थितीत कॅमेऱ्याचे विधिवत आणि मंत्रोपचाराने पूजन करण्यात आले.

याप्रसंगी नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, कोषाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव सूर्यकांत खैरनार यांच्यासह जेष्ठ फोटोग्राफर रमेश पटेल, शांताराम पाटील यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी फोटोग्राफी दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, सन 1839 मध्ये फ्रान्स देशात 19 ऑगस्ट रोजी फोटोग्राफी पेटंट सार्वजनिक केले. तेव्हापासून 19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर गेल्या 187 वर्षात फोटोग्राफि क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले.

उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी छायाचित्रण दिनाचे महत्त्व सांगितले. छायाचित्र पूजन
कार्यक्रमाप्रसंगी महादू हिरणवाळे, प्रशांत पाटील,अमित कापडणे, निलेश चौधरी, प्रशांत जोशी,विशाल हिरणवाळे, तसेच जयंत माळी, भास्कर मराठे, संकेत गुरव, उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

Next Post

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

Next Post
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add