Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रालाची चारचाकीला धडक, तीन जण ठार, दोन जखमी

team by team
March 25, 2022
in क्राईम
0
ट्रालाची चारचाकीला धडक, तीन जण ठार, दोन जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबारहून धमडाई येथे जाणाऱ्या गाडीला तळोदा रस्त्यावरील हॉटेल हायवेसमोर चारचाकीला भरधाव वेगाने येणारा ट्रालाने समोरून धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे व मयत तिघे मारुती इर्टिगा कंपनीची चारचाकी (क्र . जीजे – 15 – सीजी – 0723) ने नंदुरबार कडुन धमडाई कडे २५ मार्च रोजी रात्री एक वाजता जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणारा ट्राला (क्र . जी – 18, ए जे – 1763) वरील अज्ञात चालकाने समोरून ठोस दिली.रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून राँग साईडने येवुन ट्राला मध्ये ठेवलेल्या बाहेर निघालेल्या मशिनच्या पत्र्याने इर्टिगा गाडीस ड्रायव्हर साईडला जोरात ठोस मारुन अपघात केल्याने इर्टिका गाडीमधील प्रशांत रमणभाई सोनवणे ( वय 40) व, रा . वलसाड ( गुजरात ) , अनिल रामदास सोलंकी (वय -35 वर्षे ) रा . हाटमोहिदा ता . जि . नंदुरबार ह.मु. उधना ( गुजरात ) , हिरालाल सुभाष पवार (वय 35 वर्षे) रा . शहादा ता . शहादा यानाच मृत्यु झाला तर विशाल शरद पवार योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे रा . शहादा ता . शहादा यांना दुखापत झाली.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी विशाल शरद पवार रा . प्लॉट नं . 1 शिरुड चौफुली , शांतीनगर शहादा ता . शहादा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्राला चालकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 304 ( 3I ),279,337, 338,427 , मो वा . का . क . 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना अंकुश गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या विहिरींना मुदतवाढ देण्याची सभापती गणेश पराडके यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

Next Post

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post
शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add