Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवरायांचा पुतळा भोवती लेझर शो; आकर्षक विद्युत रोषणाई, नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच; जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरेंची उपक्रम

team by team
March 20, 2022
in सामाजिक
0
शिवरायांचा पुतळा भोवती लेझर शो; आकर्षक विद्युत रोषणाई, नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच; जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरेंची उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा पूर्वसंध्येला शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत दिलीपराव मोरे यांच्या संकल्पनेतून भव्य लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. नाट्य मंदिर परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भोवती आकर्षक रंगीबिरंगी लेझर किरणांचा विद्युत रोषणाई परिसर झळकला होता.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या कालावधीत सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. परंतु, आता कोरोणाची साथ ओसरल्यामुळे कार्यक्रमांमध्ये उत्साह दिसून येत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नयनरम्य, सप्तरंगांचा उधळण करणाऱ्या भव्य लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागर करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत दिलीपराव मोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मोठी गर्दी उसळली होती.
रविवारी सायंकाळी नाट्य मंदिर परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याच्या भोवती रंगीबिरंगी आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. लेझर शो पाहण्यासाठी शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती.
अनेकांनी धरला ठेका

लेझर शो प्रसंगी शिव गीतांच्या तालावर अवघी तरुणाई बेधुंद होऊन कृत्य करतांना दिसून आली. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.विक्रम मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता.’ जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

कोठडा येथे घराला लागलेल्या आगीत ७२ वर्षीय इसमाचा आगीत होरपळून मृत्यू

Next Post

नंदूरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

Next Post
नंदूरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

नंदूरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add