Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दारूच्या नशेत ११२ डायल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
March 17, 2022
in क्राईम
0
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
दारूच्या नशेत डायल ११२ वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश ठकसिंग चौधरी याने १५ मार्च रोजी दारूच्या नशेत डायल ११२ वर संपर्क साधून मदत मागितली; परंतु त्या ठिकाणी पोलीस गेले असता तसे काहीही आढळले नाही. अधिक तपास केला असता चौधरी याने दारूच्या नशेत डायल केल्याचे लक्षात आले. याबाबत पोलीस कर्मचारी प्रल्हाद राठोड यांच्या फिर्यादीवरून सुरेश चौधरी रा. पिंप्राणी, ता. शहादा यांच्या विरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास जमादार पावरा करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे सर्पमित्रांनी पकडला दुर्मिळ प्रजातीच्या काळतोंड्या साप

Next Post

‘मुहंमद’चित्रपटावर बंदी;मात्र‘द कश्मीर फाइल्स’करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष : हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add