Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते तेरा कोटीचे पुल व रस्ते विकास कामाचे भुमीपुजन

team by team
March 14, 2022
in राजकीय
0
आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते तेरा कोटीचे पुल व रस्ते विकास कामाचे भुमीपुजन

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील तेरा कोटी चे पुल व रस्ते अर्थ संकल्प मंजूर कांमाचे भुमी पुजन आमदार राजेश पाडवी व गट नेते मकरद पाटील यांचा हस्ते करण्यात आले .
शहादा तालुक्यातील लोणखेडा- सावखेडा- जावदे-दामळदा या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, भागापूर ता. शहादा येथील गोमाई नदीवरील पूल बांधकामाचे भूमिपूजन, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत श्रीखेड ते भोरटेक रस्ता व पूल बांधकामाचे भूमिपूजन शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा नगरपालिकेचे माजी गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आ. पाडवी यांनी सांगितले की, मतदार संघातील विकास कांमाना आपले प्राधान्य आहे तसे उर्वरित रस्ते ही लवकर मंजुर होऊन त्यांचे भुमीपुजन लवकर करण्यात येणार आहे. यापुढे जास्तीत जास्त शेतशिवार रस्तांना निधी उपल्ब्ध करुन शेतकऱ्यांना शेती साठी फायदा होईल व माझ्या शेतकरी बांधवांना शेता पर्यंत जाण्यासाठी कोणत्याही अडचण ठरु नये असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगीतले. यावेळी तालुका अध्यक्ष शशीकांत पाटील,प्रदेश संदस्य किशोर पाटील,माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,विजय पाटील,योगेश पाटील,आनदराव पाटील,पचायत समिती सदस्य गणेश पाटील, गोविद पटले,डॉ विजय पाटील,निलेश पाटील,उपाध्यक्ष दंगल सोनवणे,गोपाल गागुर्डे,प्रदिप ठाकरे,संरपच मंजुळाताई मुसळदे,तालुका अध्यक्ष प्रतिभा पवार, सुनिल पवार, सुभाष वाघ, प्रमोद ठाकरे ,अमोल मराठे,आन्ना चव्हाण, शिवाजी चव्हाण कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहन अडवून मारहाण, चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

डॉ.प्रफुल्ल पाटील यांची अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेच्या “राष्ट्रीय उपाध्यक्ष” पदी नियुक्ती

Next Post
डॉ.प्रफुल्ल पाटील यांची अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेच्या “राष्ट्रीय उपाध्यक्ष” पदी नियुक्ती

डॉ.प्रफुल्ल पाटील यांची अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेच्या "राष्ट्रीय उपाध्यक्ष" पदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add