Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाडळदा येथील वल्लभ विद्या मंदिरात शालेय विद्यार्थ्यांना निरोप

team by team
March 13, 2022
in शैक्षणिक
0
पाडळदा येथील वल्लभ विद्या मंदिरात शालेय विद्यार्थ्यांना निरोप

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथील वल्लभ विद्या मंदिरात शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रमेश चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील व संस्थेचे सचिव डॉ.विलास पटेल होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक अंबालाल चौधरी यांनी केले .संस्थेचे सचिव डॉ.विलास पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, जीवन जगण्याची कला, जिथे शिकवली जाते ते ठिकाण म्हणजे माध्यमिक शाळा होय. विद्यार्थ्यांनी जीवनात सारथी बनावे पण महाभारतातील कृष्णा सारखे कितीही मोठे झालात तरी शाळा व गुरूंना विसरू नका असे सांगितले. संस्थेचे चेअरमन रमेश चौधरी यांनी सांगितले की, संस्काराची शिदोरी मिळण्याचे ठिकाण म्हणजे माध्यमिक शाळा, ग्रामीण भागातून शहरी भागात जाणारे असल्यामुळे आपल्या मनामध्ये कोणताही न्युनगंड न ठेवता यश मिळवण्याचा प्रयत्न करा. गावाच्या व शाळेचा नावलौकिक वाढवा असे आवाहन केले. अभ्यासात आपल्याला ज्याची आवड आहे तेच क्षेत्र निवडा आई वडिलांना विसरु नका. असे आवाहन केले. या वेळी विश्राम पाटील, महेंद्र पटेल, चतुर पाटील ,भरत पाटील ,गणेश पाटील .यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांमधून निलेश पाटील ,कल्पेश सोनार, हिमांशू मिस्तरी ,गौरव कोळी, हेमंत सोनार ,आदेश ईशी ,लोकेश कोळी ,नम्रता पाटील, पल्लवी बच्छाव ,ज्योती कुवर ,वर्षा वळवी, लाखी पाडवी, आकांक्षा पाटील, ममता पावरा, सपना कोळी, प्रणाली पटेल, कल्याणी पाटील .यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच 2021 /22 या शालांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेला भेट म्हणून राष्ट्रीय नेते व संतांच्या अठरा प्रतिमा संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाकडे भेट म्हणून दिल्या कार्यक्रमाला संचालक जगन्नाथ पाटील,वासुदेव पाटील,संजय चौधरी,दशरथ पाटील,सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते आभार मल्हारराव ठाकरे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

अनामिका चौधरी यांना “कस्तुरी गौरव पुरस्कार”

Next Post

पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या पाचही संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासात ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add