Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बिऱ्हाड मोर्चा काढल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
March 10, 2022
in क्राईम
0
एकच नारा सात बारा नारा देत पाच हजार आंदोलक उतरले रस्त्यावर, विसरवाडीहुन निघालेला सत्यशोधक संघटनेचा पायी बिढार मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

नंदूरबार l प्रतिनिधी
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बिडार मोर्चाचे आयोजन करुन विसरवाडी गावात हार्दीक पेट्रोल पंपाजवळ ८०० ते १०० लोकांना जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या जमाव आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये कोणतेही मोर्चा काढण्यास तसेच एका ठिकाणी २०० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे माहित असतांना देखील त्यांनी जाणीवपुर्वक सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात बिढार मोर्चाचे आयोजन करुन विसरवाडी गावात हार्दीक पेट्रोल पंपाजवळ ८०० ते १०० लोकांना ( महिला पुरुष ) असे एकत्र जमवुन विसरवाडी ते बिजगाव पर्यंत बिढार मोर्चा काढुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोशि.निलेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात जिल्हा अध्यक्ष रामसिंग गावीत रा.दापुर ता.नवापूर, रंजीत वंत्या गावीत रा. वागदी नवापुर, जगन हुरजी गावीत रा- बोरझरी, ता.नवापुर, दिलीप वसंत गावीत रा. नवापुर यांच्या विरुद्ध भादंवि कलम १८८ , २६८,२६९ , सह महा पो अधि क ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास असई दिलीप गावीत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा नंदुरबार शहरात दाखल,पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Next Post

तोरणमाळ फलाई येथे ११ मार्च रोजी भोंगऱ्या बाजाराचे आयोजन,पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे सिताराम पावरा यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add