Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

team by team
March 9, 2022
in राजकीय
0
रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्कृतीक वाद्याच्या बँड पथकाद्वारे वाजवून गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली.गावातून निघालेल्या शोभायात्रेत आदिवासी चालीवर नृत्य करीत उपस्थितांच लक्ष वेधून घेतले यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.रनाळे येथे कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या शाखा पदाधिकारी यांनी केले होते,कार्यक्रमासाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रमुखवक्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजावर चहुबाजूंनी घोंघावत असलेल्यां जल,जंगल,जमीन तसेच आदिवासींच्या विविध योजना,जात चोरी, रस्त्यांचे प्रश्न घरकुल शिक्षण घुसखोरी, आरक्षण,दारू,जुगार व्यसनमुक्त आदी प्रश्नावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवी पवार, उद्योजक किरण तडवी, प्रदेश उपाध्यक्ष गुलाब नाईक, B.T.P अध्यक्ष धुळे जिल्हा धनेश ठाकरे ,प्रदेश महिला अध्यक्ष दीपा वळवी , प्रदेश सचिव ईश्वर गायकवाड,महिला सचिव सोनल ठाकरे ,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष रवी सोनवणे , गणेश सोनवणे,राकेश जाधव, तिलकचांद मोरे, विजू ठाकरे, मणिलाल पाडवी,जमसिंग नाईक, कालसिंग पाडवी सल्लागार,दिनेश सोनवणे,निरंजन पवार, अनिल भिल,लव गायकवाड,मोहन ठाकरे,अविनाश पाडवी, नरेश जाधव,यशवंत पवार,भानुदास बागुल, सुनील जाधव,अजय भिल,दिनेश पाडवी आदी कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश जाधव यांनी केले.तर उपस्थितांचे आभार ॲड. गणपत पाडवी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खासदार डॉ.हिना गावित यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शहादा तालुक्यात दिल्या भेटी, लवकर पंचनामे करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

Next Post

पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

Next Post
पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add