Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत नंदुरबारचा बालकांनी पटकविले सुवर्ण, रौप्य, व ब्राॅझ पदके

team by team
February 7, 2022
in शैक्षणिक
0
राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत नंदुरबारचा बालकांनी पटकविले सुवर्ण, रौप्य, व ब्राॅझ पदके

म्हसावद l प्रतिनिधी
औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत नंदुरबार जिल्हा रोलर रिले स्केटिंग असोसिएशनचा चार बालकांनी सुवर्ण, रौप्य, व ब्राॅझ पदके पटकावुन जिल्हाचा यशात मानाचा तुरा रोवला.

नंदुरबार जिल्हा रोलर रिले स्केटिंग असोसिएशन मधील चौदा वर्षे वयोगटातील दोन व सहा वर्षे वयोगटातील दोन अशी चार बालकांनी सहभाग नोंदविला होता. औरंगाबाद दख्खनचा भुमीत खान्देशचा चिमुकल्यांनी आपला पराक्रम दाखवित जिद्द चिकाटीचा बळावर बालकांनी पदके मिळवलीत. चौदा वर्षे वयोगटात हर्षल सुभाष वळवी यांस सुवर्ण पदक तर यामिनी विष्णु माळी हिस रौप्य पदक. सहा वर्षे वयोगटात पार्थ संदिप चौरे व कौस्तुभ शैलेंद्र मिलखे यांनी ब्राॅझ पदके पटकावली. दोन्ही वयोगटातील बालकांना त्यांचे मास्टर ट्रेनर नंदु पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चारही बालकांनी घवघवीत यश प्राप्त केल्याने त्यांचावर कौतुकाचा वषाॅव होत आहे.नंदुरबार जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनीही चारी बालकांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविले. पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात. बालकांनी आपल्या यशाचे श्रेय माता, पिता व गुरूजणांना दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या अभियानांतर्गत प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Next Post

नेमसुशिल विद्यामंदिरातर्फे गानसम्राज्ञी लतादिदींना अभिवादन

Next Post
नेमसुशिल विद्यामंदिरातर्फे गानसम्राज्ञी लतादिदींना अभिवादन

नेमसुशिल विद्यामंदिरातर्फे गानसम्राज्ञी लतादिदींना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add