Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या अभियानांतर्गत प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

team by team
February 7, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे एक तास राष्ट्रवादीसाठी या अभियानांतर्गत प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

तळोदा l प्रतिनिधी
एक तास राष्ट्रवादीसाठी या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या आदेशाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी तळोदा शहरातील मेन रोड संपर्क कार्यालय येथे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थतीत तळोदा शहरातील नागरिकांच्या अडचणी समस्या व प्रश्न जाणून घेतल्या.
यावेळी कार्यकर्त्यांना व नागरिकांना बोलते केले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक तास राष्ट्रवादी साठी या संकल्पनेबाबत तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या संघटन कौशल्याची बाबत माहिती दिली. या कार्यक्रमात सहकार सेल पुरषोत्तम चौहान,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे,तालुका अध्यक्ष डॉ पुंडलिक राजपूत,शहर अध्यक्ष योगेश मराठे,बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, कृ.उ.बा.स.संचालक भरत चौधरी,प्रल्हाद फोके,संजू पटेल,युवानेते संदीप परदेशीं,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,शहर उपाध्यक्ष गणेश राणे,नदीम बागवान,संघटक राहुल पाडवी,मुकेश पाडवी,मु.स.अध्यक्ष आरीफ शेख,मु.स.सचिव याकूब सर,फराज पठाण,नासिर शेख,आदिल शेख,नितीन वाघ,देवेश मगरे,कामिल शेख,कुणाल पाडवी,नितीन मिस्त्री,प्रकाश पाडवी,इमरान सिकलीकर व गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चौपाळे येथे खुनाच्या घटनेनंतर दुसऱ्या गटानेही दाखल केला पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत नंदुरबारचा बालकांनी पटकविले सुवर्ण, रौप्य, व ब्राॅझ पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add