Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील शीतल चौधरी यांचा मुंबई येथे क्वीन लीग गोल्डन अवॉर्डने विशेष गौरव

team by team
February 3, 2022
in राज्य
0
नंदुरबार येथील शीतल चौधरी यांचा मुंबई येथे क्वीन लीग गोल्डन अवॉर्डने विशेष गौरव

नंदुरबार | प्रतिनिधी
आपल्यावर असलेल्या पारंपरिक जवाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळून विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या महिलांचा मुबंई येथे क्वीन लीग अवॉर्ड २०२२ मध्ये सन्मान करण्यात आला . या मध्ये नंदुरबार येथील सौ. शीतल सतीश चौधरी यांचा विशेष गौरव करण्यात आला .
सौ शीतल चौधरी या नंदुरबार शहर तैलिक महिला आघाडीच्या अध्यक्षा असून, गेले अनेक वर्षे लायन्स परिवारात सक्रिय आहेत.पार्लरच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करत अनेक मुलींना हे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे . स्वतः अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई , दुबई आदी ठिकाणी प्रशिक्षण घेतले आहे . नुकतेच सुरत येथे त्यांना ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड फॉर द बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार मिळाला होता . या सर्व यशाची नोंद घेऊन पनाश या सुप्रसिद्ध ब्रँड ने सौ.शीतल चौधरी यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून सन्मानपूर्वक निवड केली आहे . हे सर्व यश मिळवणार्‍या या भागातील त्या प्रथम महिला आहेत. शीतल चौधरी या उद्योगपती व समाजसेवक अशोक व सौ मीनाताई यांच्या स्नुषा आहेत तर उद्योगपती व लायन्स क्लबचे माजी सचिव सतीश चौधरी यांच्या पत्नी आहेत . आपणास मिळालेले यश हे घरच्यांच्या पाठींबा व प्रोत्साहन व साथ यामुळेच लाभले असल्याचे कृतज्ञापूर्वक शीतल चौधरी यांनी व्यक्त केले.या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातन अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन

Next Post
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add