Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा आगारातुन शहादा बोरद मार्ग तळोदा बस सेवा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी

team by team
July 22, 2021
in सामाजिक
0
तळोदा ! प्रतिनिधी
शहादा बोरद मार्गे तळोदा बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
 शहादा आगारातुन शहादा बोरद ही बससेवा सुरू होती. परंतु कोवीड १९ चा दुसऱ्या लाटेमुळे ग्रामिण भागातील ही बससेवा बंद आहे त्यामुळे ग्रामिण भागातील लोकांना शहादा आणि तळोदा या तालुका मुख्यालयी शासकीय कामासाठी, रुग्णालयात उपचार घेण्यासाठी,इ.कारणासाठी  जाण्यायेण्याच्या कामासाठी कोणतीही बससेवा सुरू नसल्याने. नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.किंवा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहणातुन जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. तरी दोन्ही तालुक्यातील गावातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहादा आगारातुन दिवसातून दोन तीन वेळा जरी बससेवा सुरू झाल्या तर लोकांना सुरक्षित प्रवासाची सोय होईल तसेच खाजगी वाहनाने प्रवास करताना होणारी आर्थिक पिळवणूक ही थांबेल तरी ही   बससेवा सुरू करून ग्रामिण भागातील प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल तरी ग्रामिण भागातील प्रवाशांचा सोयीसाठी ग्रामिण भागातील बससेवा सुरूळीत पणे सुरू होत नाही तोपर्यंत तरी ही बससेवा सुरू करून देण्यासाठी शहादा, आणि अक्कलकुवा आगारप्रमुख यांनी प्रयत्न करावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रतापुर येथील एक एकरातील ऊस जळून खाक

Next Post

भगवान बाबा चे कार्य गावोगावी पोचवा : दीपक गवते

Next Post
भगवान बाबा चे कार्य गावोगावी पोचवा : दीपक गवते

भगवान बाबा चे कार्य गावोगावी पोचवा : दीपक गवते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add