Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भगवान बाबा चे कार्य गावोगावी पोचवा : दीपक गवते

Mahesh Patil by Mahesh Patil
July 22, 2021
in सामाजिक
0
भगवान बाबा चे कार्य गावोगावी पोचवा : दीपक गवते
नंदुरबार ! प्रतिनिधी
जय भगवान महासंघशाखेचे उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख दीपक  गवते यांच्या उपस्थितीत करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी बोलताना वंजारी समाजाचे कुलदैवत संत भगवान बाबा  याचे कार्य  गावोगावी  पोहचावे  व जय भगवान महासंघाचे संस्थापक व व्ही. जे.एनटी.ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढीने काम करावे तसेच  कोरोना होऊ नये म्हणून 18 ते 44 वयोगटातील तरुणांनी लस घ्यावी तसेच तरुणांनी कुठत्याही वाईट  व्यसन करू नये असे सांगितले.
यावेळी जय भगवान महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या  अध्यक्ष पदी गौरव शिंत्रे, दीपक गवते व जय भगवान महासंघ जिल्हा नंदुरबार  अध्यक्ष महिंद्र चकोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन यांची निवड करण्यात आली  . यावेळी नरेंद्र नागरे  ,योगेश गाभने महेन्द्र चकोर, बबलू गवते , राहुल नागरे, नवनाथ नागरे ,चेतन आव्हाड ,सोमेश्वर कापडे, प्रयाग आव्हाड, हेमंत  नागरे, चंद्रकांत कळकटे, स्वामी घुगे, बळीराम नागरे रवींद्र भाबड ,नाना शिंत्रे ,दीपक गीते, राजेद्र चौधरी ,मयूर नागरे, रोहित नागरे, कमलेश नागरे, रवी नागरे, बंटी घुगे ,लखन नागरे, शरद घुगे , गुरुप्रसाद पेटकर, गौरव शिंत्रे ,हिमांशू काकडे, बब्बू तांबोळी,  संतोष चकोर ,गौरव आव्हाड ,कृपाल नागरे ,शांताराम नागरे ,लोकेश नागरे भैय्या ओगले ,सचिन गाभणे , कैलास पाटील , रवी नागरे, यश गवते, भावेश गवते,सन्नी नागरे ,दुर्गेश गाभणे,योगेश घुगे, याच्यास जय भगवान महासंघ चे  पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा आगारातुन शहादा बोरद मार्ग तळोदा बस सेवा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी

Next Post

नंदुरबार येथे ड्राय डे असताना मद्यविक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार येथे ड्राय डे असताना मद्यविक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group