Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेश जयंती निमित्त दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे जयनगर विश्वस्त मंडळाकडून आवाहन

team by team
February 3, 2022
in सामाजिक
0
गणेश जयंती निमित्त दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे जयनगर विश्वस्त मंडळाकडून आवाहन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथे प्रसिद्ध असलेल्या श्री हेरंब गणेश मंदिरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी केली जाणार असून त्यानिमित्ताने भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
जयनगर येथील मंदिरात श्री. गणेशाची शुभ्र संगमरवरी उजव्या सोंडेची मूर्ती असून दरवर्षी भाविक येथे मंगळ चतुर्थी आणि गणेश जयंतीला मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. येथील या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी येथे खानदेशसह गुजरात व मध्य प्रदेश येथून भाविक मोठ्या प्रमाणावर मानलेला नवस फेडण्यासाठी येत असतात.
शुक्रवारीही गणेश जयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता आरती, महाअभिषेकने गणेश जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच होमहवन पूजा, मोदक स्वाहाकार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाप्रसाद ऐवजी छोटासा प्रसादाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. तरी भाविकांनी तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालनसहित दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यात पाचशे कोटींची गुंतवणूक होणार, दोन हजार जणांना होणार रोजगार उपलब्ध

Next Post

चोरट्यांनी चक्क कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह रक्कम पळविली,वृद्ध पती ढसाढसा रडत बसला

Next Post
चोरट्यांनी चक्क कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह रक्कम पळविली,वृद्ध पती ढसाढसा रडत बसला

चोरट्यांनी चक्क कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह रक्कम पळविली,वृद्ध पती ढसाढसा रडत बसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add