Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

team by team
January 31, 2022
in शैक्षणिक
0
नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

तळोदा l प्रतिनिधी
शहरातील नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिन्सिपल पी. डी.शिंपी, मुख्याध्यापक गणेश सर, श्री.बेलेकर, रविंद्र गुरव, सचिन पाटील आदिंनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी छोटेखानी चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले. यावेळी गांधीजींच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यात मिठाचा सत्याग्रह, परदेशी कपडे बहिष्कार, भारत छोडो आंदोलन करो या मरो अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी विद्यामंदिरातील शिक्षक संदीप चौधरी, देवेंद्र शिंपी, अरुण कुवर, चंद्रकांत भोई, कमलेश पाटील, सागर मराठे, श्री.बैसाने, श्री. सोजळ, सुदाम मुजगे, मिलिंद पाटोळे, श्री.बादल, नितीन भामरे, शैलेंद्र पाटील, समाधान मराठे, ईश्वर मराठे आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गांधीधाम पूरी एक्स्प्रेसच्या आगीबाबत रेल्वे प्रबंधकांसह सात अधिकाऱ्यांचे पथकाने कर्मचाऱ्याची केली चौकशी

Next Post

देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील- पं. स. सदस्या रोहिणी पवार

Next Post
देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील- पं. स. सदस्या रोहिणी पवार

देशासाठी गांधीजींनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील- पं. स. सदस्या रोहिणी पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add