नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात काल दि.२९ जानेवारी रोजी २३८ कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.सध्या जिल्ह्यात १ हजार ३५४ कोरोना रुग्ण आहेत.
नंदुरबार प्रशासनातर्फे काल दि.२९ जानेवारी रोजी
६३२ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल रप्राप्त झाला.यात नंदूरबार तालुक्यात ७०, शहादा तालुक्यात ७७, अक्कलकुवा तालुक्यात १०, तळोदा तालुक्यात १४, नवापूर तालुक्यात ६१, धडगाव तालुक्यात २, तर बाहेरील जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात १ हजार ३५४ कोरोना रुग्ण आहेत.