Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वडफळ्या येथे लग्नात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

team by team
January 30, 2022
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील वडफळ्या येथे मनाई आदेशाचे उल्लंघन करून लग्नात गर्दी जमविल्याप्रकरणी एकाविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील वडफळ्यात येथे राहणार्‍या पिटा अमरसिंग वळवी याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून सामाजिक अंतर न ठेवता लग्न समारंभाचे आयोजन करून ६० ते ७० लोकांना एकत्र करत पारंपारीक वाद्य वाजवून कोरोना विषाण फैलाव असे कृत्य करतांना आढळून आला म्हणून पोना प्रमोद इंदास यांच्या फिर्यादीवरून पिटा अमरसिंग वळवी याच्या विरूध्द भादंवि कलम १८८, २६९, २९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे घरफोडीत साडेबारा हजाराचा मुद्देमाल लंपास

Next Post

नंदूरबार जिल्हयात शनिवारी आढळले २३८ कोरोना रुग्ण

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात ७२ तासात आढळले १ हजार २३३ कोरोना रूग्ण

नंदूरबार जिल्हयात शनिवारी आढळले २३८ कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add