राज्य

आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  l आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.     नंदुरबार...

Read more

‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्यावा :जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द...

Read more

बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल

बोरद l प्रतिनिधी    होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील बोरद येथे सालाबादप्रमाणे यंदाही पारंपारिक भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला होता. आदिवासी...

Read more

धडगाव येथे निघाली राजेशाही भोंगऱ्या आकर्षक मिरवणूक , सातपुड्यात घुमू लागले ढोल-बिरीचे सूर

मोलगी । प्रतिनिधी १८६७ पासुन परंपरा असलेल्या धडगाव शहारात सोमवारी आठवडे बाजारानिर्मित्त भोंग-या बाजार भरवण्यात आला होता. बाजारासाठी दुर्गम भागातून...

Read more

अरे बापरे : गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

नंदूरबार l प्रतिनिधी   नंदूरबार तालुक्यासह नवापूर ,विसरवाडी खांडबारा परिसरात अवकाळी पाऊस तुफानी वारा आणि विजेचा कडकडाटाने अवघ्या तालुक्या ऐन...

Read more

नंदूरबार येथे विभागीय कराटे स्पर्धा उत्साहात

म्हआवद l प्रतिनिधी इंडीयन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब  ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय...

Read more

भुसावळ -उधना दरम्यान ५ ते ८ मार्च कोणत्या रेल्वे सुरू,बंद जाणून घ्या

नंदुरबार| प्रतिनिधी पश्‍चिम रेल्वेच्या गुजरात राज्यातील उधना रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्मचा कामासाठी चार दिवसाचा ब्लॉक असल्याने होळीपुर्वी अनेक गाडया रद्द...

Read more

बाबा गरीबदास मंदिरात आजपासून तीन दिवस वार्षिक मेला उत्सवात विविध कार्यक्रम

नंदुरबार ।प्रतिनिधी   येथील पूज्य बाबा गरीबदास सेवा मंडळ व पूज्य अपरसिंध पंचायत नंदुरबार यांच्या वतीने बाबा गरीबदास मंदिरात विविध...

Read more

आयान कारखान्याने केले दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप, १०.४० साखर उतारा

नंदुरबार |  प्रतिनिधी तालुक्यातील समशेरपुर येथील आयान साखर कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. साखर उतारा...

Read more

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई  l    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील...

Read more
Page 82 of 214 1 81 82 83 214

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.