चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पलटला, ट्रक व कोंबड्यांचे मोठे नुकसान
नवापूर l प्रतिनिधी नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला ट्रक ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पलटी झाला.या अपघातात ट्रक चालक किरकोळ...













