Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीची बिनविरोध निवड

team by team
January 12, 2022
in राजकीय
0
नंदुरबार नगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीची बिनविरोध निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीची निवड आज पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी मीनल करणवाळ यांच्या उपस्थित करण्यात आली.नंदुरबार नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. बांधकाम समिती सभापतीपदी अमित रघुवंशी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी रवींद्र पवार, नंदा जाधव सोनिया राजपूत, दीपक दिघे, जागृती सोनार, भावनाबाई गुरव ,आनंद माळी ,आकाश चौधरी, गौरव चौधरी ,आदींची नेमणूक करण्यात आली.
शिक्षण समिती सभापती पदी राकेश दिलीपकुमार हासानी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी आशा बालानी, मनिषा वळवी ,सुरेखा मराठे, प्रमोद शेवाळे ,गजेंद्र शिंपी, भावनाबाई गुरव ,रेखा चौधरी, कल्‍पनाबाई चौधरी, ज्योती राजपूत , यांची नेमणूक करण्यात आली. स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य सभापतिपदी मेमन मेहरुन्निसा गणी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी ज्योती पाटील, कुरेशी फहमीदा बानो रियाज, भारती राजपूत, मनीषा वळवी ,जगन्नाथ माळी ,भावनाबाई गुरव, सिंधुबाई माळी, गौरव चौधरी, निलेश पाडवी ,यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी रवींद्र पवार, किरण रघुवंशी, दीपक दिघे, कुरेशी फहमीदाबानो रियाज, भारती राजपूत ,शोभाबाई मोरे ,सिंधुबाई माळी, संगीता वसईकर ,निलेश पाडवी, यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती सभापतीपदी कुणाल वसावे याची निवड करण्यात आली तर सदस्यपदी किरण रघुवंशी, प्रमोद शेवाळे ,कसाई रोशन मेहबूब, शेख इम्रान गुलाम रसूल, आरिफसाब कमरसाब शेख, हर्षा बाफना ,यांची नेमणूक करण्यात आली.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मंगलाबाई महादू माळी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी ज्योती पाटील, मनिषा वळवी ,सुरेखा मराठे, सोनिया राजपूत, शारदाबाई ढंढोरे,हर्षा बाफना ,संगीता वसईकर, संगीता सोनवणे, ज्योती राजपूत ,यांची निवड करण्यात आली .स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी कुणाल वसावे, अमित रघुवंशी ,राकेश हासानी ,मेमन मेहरूनिस्सा गणी, कैलास पाटील, मंगलाबाई माळी , परवेज भाई खान ,यशवर्धन रघुवंशी, प्रशांत चौधरी ,यांची निवड करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

विविध विषय समिती सभापती व सदस्य निवडीप्रसंगी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह भाजपाचे ९ नगरसेवक गैरहजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add